Bangladesh crisis : आंदोलनकर्त्यांचा शेख हसीना यांच्या बेडरुममध्येआराम, तर काहींनी त्यांच्या साड्या नेसल्या, पाहा VIDEO

0
3
Bangladesh crisis : आंदोलनकर्त्यांचा शेख हसीना यांच्या बेडरुममध्येआराम, तर काहींनी त्यांच्या साड्या नेसल्या, पाहा VIDEO


Bangladesh crisis : शेख हसीना बांगलादेशातून पळून गेल्यानंतर आंदोलकांनी पंतप्रधानांच्या राजवाड्यात घुसून त्यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली, भांडी आणि कपडे चोरले. तसेच त्यांच्या बेडरुममध्ये घुसून त्यांच्या बेडवर आराम केला.



Source link