Balasaheb Thackeray movie: बाळासाहेब ठाकरेंनी हिंदी सिनेमात केले होते काम, मनसेने शेअर केला व्हिडीओ

0
15
Balasaheb Thackeray movie: बाळासाहेब ठाकरेंनी हिंदी सिनेमात केले होते काम, मनसेने शेअर केला व्हिडीओ

पुढे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “मार्मिक सुरु होण्यापूर्वी बाळासाहेब व्यंगचित्रांशिवाय बोधचिन्ह, चित्रचिन्ह, चित्रपटाचे पोस्टर्स, जाहिराती असं सर्व काही काम करायचे. बड्या चित्रपट निर्मिती संस्थांची बोधचिन्हही त्यांनी घडवली होती. तेव्हांचच एक लक्षवेधी काम म्हणजे चित्रपटात झळकणं… हो, गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केलेला आणि मुख्य भूमिका साकारलेल्या चित्रपटात बाळासाहेबांनी शब्दशः हातभार लावला होता.”

Source link