Bai Ga Teaser: पाच जन्मातील बायका एकाच जन्मात! स्वप्नील जोशीच्या ‘बाई गं’चा टीझर चर्चेत

0
22
Bai Ga Teaser: पाच जन्मातील बायका एकाच जन्मात! स्वप्नील जोशीच्या ‘बाई गं’चा टीझर चर्चेत


कोणते कलाकार दिसणार

या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबत प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहे. “बाई गं” या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. हा धम्माल चित्रपट १२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा: शिवाच्या बहिणीसाठी आशू करणार गुंडांशी दोन हात, झी मराठी मालिकांमध्ये ‘वटपौणिमा’ विशेष भाग



Source link