Baba Siddique’s iftar party: ठरलं! ‘या’ ठिकाणी होणार बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी

0
24
Baba Siddique’s iftar party: ठरलं! ‘या’ ठिकाणी होणार बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी


रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. उपवासासोबतच सर्वजण ईदच्या तयारीतही गुंतगुंलेले असतात. घर सजवण्यापासून ते कपडे खरेदी करण्यापर्यंत लोक बाजारात पोहोचू लागतात. त्याच वेळी, रमजानच्या महिन्यात लोक त्यांच्या घरी इफ्तार पार्टी देतात. ज्यामध्ये मित्र आणि नातेवाईकांना बोलावले जाते. दरवर्षी बाबा सिद्दीकी आणि झीशान सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी चर्चेचा विषय ठरते. आता यंदा ही पार्टी कुठे असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link