Avadhoot Gupte Birthday: श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारा अवधूत गुप्ते कधीकाळी स्वतः देखील होता स्पर्धक!

0
20
Avadhoot Gupte Birthday: श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारा अवधूत गुप्ते कधीकाळी स्वतः देखील होता स्पर्धक!


काय म्हणालेला अवधूत गुप्ते?

‘सारेगम’ हिंदीच्या पार्वतील एक व्हिडीओ शेअर करत अवधूत गुप्ते याने लिहिले की, ‘बऱ्याचदा लोक विचारतात की, परिक्षकाच्या खुर्चीत बसूनसुद्धा स्पर्धकांप्रती इतकी आत्मीयता आणि खेळकरपणा कसा काय टिकवून ठेवू शकतोस? तर, त्याचं उत्तर एवढंच की मी जेव्हा स्पर्धक होतो तेव्हा स्टेजवर गायला जाण्याआधीची छातीतली धडधड, पोटातला खड्डा, उघड्या डोळ्यांमधले स्वप्न आणि माघारी कौतुकासाठी पाणावलेले आईचे डोळे मी कधीच विसरलो नाही.. आणि मेंदूला ते विसरु देत नाही! त्यातून कधी विस्मरण झालेच तर हा व्हिडीओ बघतो. तुम्ही सुद्धा पहा आणि मी कधी विसरतो आहे असं तुम्हाला वाटलं, तर मलाच दाखवा! ता. क. – तो मधेच बाईच्या आवाजात “और” म्हणणारा चावट मुलगा म्हणजे सोनूजी!’



Source link