August : बँका आणि शेअर मार्केट ‘या’ दिवशी राहणार बंद, पाहा संपूर्ण Holiday List

0
6
August : बँका आणि शेअर मार्केट ‘या’ दिवशी राहणार बंद, पाहा संपूर्ण Holiday List



पहिल्यासारखं आता बँकेतील कामांसाठी बँकेतच जायला लागता असं नाही. बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. पण असं असलं तरीही ऑगस्ट महिन्यातील बँक हॉलिडे माहित असणे गरजेचे आहे.  तसेच शेअर मार्केटबाबतही तसेच आहे. ऑगस्ट महिन्यात 10 दिवस शेअर मार्केट बंद असणार आहे. यामध्ये शनिवार रविवारचाही समावेश आहे. अशावेळी या ऑगस्ट महिन्यात बँका आणि शेअर मार्केट किती दिवस बंद राहणार याची माहिती जाणून घ्या. 



Source link