Atul Subhash : आत्महत्या केलेले एआय इंजिनीअर अतुल सुभाष यांचा पगार किती होता? पोटगी म्हणून पत्नीला देत होते अर्धं वेतन

0
16
Atul Subhash : आत्महत्या केलेले एआय इंजिनीअर अतुल सुभाष यांचा पगार किती होता? पोटगी म्हणून पत्नीला देत होते अर्धं वेतन

Atul Subhash Salary : सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अतुल सुभाष यांच्याबाबत मोठे खुलासे होत आहेत. आता त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे की, कौटुंबिक न्यायालयाने सुभाषच्या पगारापैकी जवळपास अर्धा हिस्सा आपल्या मुलाला देण्याचे आदेश दिले होते. आत्महत्या करण्यापूर्वी इंजिनीअरने पत्नी निकिता सिंघानियासह सासरच्या अनेकांवर व्हिडिओ आणि सुसाईड नोट्सच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत.

Source link