
Maharashtra Won Overall Title : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिम्नॅस्टिक्समध्ये शेवटच्या दिवशीही पदकांची लयलूट करीत मुले व मुली या दोन्ही गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आणि निर्विवाद वर्चस्व गाजविले. आर्यन दवंडे याने यंदाच्या या स्पर्धेत आज आणखी दोन सुवर्णपदकांची भर घालून सोनेरी चौकार मारला. शताक्षी टक्के हिने देखील सोनेरी कामगिरी करत महाराष्ट्राच्या यशात कौतुकाचा वाटा उचलला.
या प्रकारातही सुवर्णपदक जिंकले










