Asaduddin Owaisi | “मी श्रीरामाचा आदर करतो पण….”; असदुद्दीन ओवैसी लोकसभेत बरसले | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
Asaduddin Owaisi | “मी श्रीरामाचा आदर करतो पण….”; असदुद्दीन ओवैसी लोकसभेत बरसले | Navarashtra (नवराष्ट्र)


“मी श्रीरामाचा आदर करतो पण….”; असदुद्दीन ओवैसी लोकसभेत बरसले

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील भाग घेतला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीकाही केली.

दिल्ली – आज लोकसभेचे शेवटचे अधिवेशन पार पडत आहे. संसदेमध्ये आज अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir)बांधकामावर चर्चा पार पडली. यावेळी या चर्चेत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी देखील भाग घेतला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर (Modi Govt) सडकून टीकाही केली. तसेच श्रीरामाबद्दल आपल्याला आदर असल्याचंही म्हटलं आहे.

ओवैसी नेमकं काय म्हणाले?






Source link