Aryan Khan: आर्यन खानच्या क्लोदिंग ब्रँडच्या किंमती पाहून नेटकरी चक्रावले! मीम्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ

0
19
Aryan Khan: आर्यन खानच्या क्लोदिंग ब्रँडच्या किंमती पाहून नेटकरी चक्रावले! मीम्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ


आर्यन खानने सुरू केलेल्या कपड्यांच्या ब्रँडची अर्थात D’YAVOL X ची वेबसाईट लाईव्ह असताना क्रॅश झाली होती. त्याच्या ब्रँडची ही वेबसाईट सुरू होताच त्यावर नेटकऱ्यांची गर्दी जमली. लोकांचा प्रतिसाद पाहून नंतर त्यांना ट्वीट करून सांगावे लागले की, ‘आम्ही प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक आणि चेकआउट अनुभवत आहोत. त्यामुळे कृपया थोडा वेळ वाट बघा.’ यानंतर, त्यांनी पुन्हा वेबसाईट पुन्हा लाईव्ह करण्याची घोषणा केली. त्यानंतर चाहत्यांनी खरेदी सुरू केली. मात्र, कपड्यांची किंमत पाहून काही चाहत्यांनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रियाही शेअर केली. कपड्यांच्या किंमतींचा तपशील ट्विटरवर शेअर करताच मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.



Source link