Arvind Kejriwal | केजरीवालांचा तुरुंगातून संदेश! पत्नीने केले वाचन , म्हणाल्या, आपल्याला सतर्क… | Navarashtra (नवराष्ट्र)

0
21
Arvind Kejriwal | केजरीवालांचा तुरुंगातून संदेश! पत्नीने केले वाचन , म्हणाल्या, आपल्याला सतर्क… | Navarashtra (नवराष्ट्र)


केजरीवालांचा तुरुंगातून संदेश! पत्नीने केले वाचन , म्हणाल्या, आपल्याला सतर्क…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. ईडीच्या तुरुंगामध्ये असलेल्या केजरीवालांनी आपल्या पत्नीकडे काही संदेश पाठवला आहे.

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. ईडीच्या तुरुंगामध्ये असलेल्या केजरीवालांनी आपल्या पत्नीकडे काही संदेश पाठवला आहे. अरविंद केजरीवाल त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत वाचून दाखवला. तुमचा भाऊ, तुमचा मुलगा लोखंडासारखा मजबूत आहे, असं सांगताना आपण लवकरच तुरुंगातून बाहेर येऊ आणि समाजसेवेचे व्रत सुरुच ठेऊ असा संदेश केजरीवालांनी दिला आहे.






Source link