Arvind Kejriwal : माझा जीव गेला तरी दु:ख करू नका, माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या; केजरीवाल झाले भावूक

0
19
Arvind Kejriwal : माझा जीव गेला तरी दु:ख करू नका, माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या; केजरीवाल झाले भावूक

दिल्ली सरकारची सर्व काम सुरू राहणार

केजरीवाल जेलमध्ये असेल किंवा बाहेर, दिल्लीची कुठलीही कामं थांबणार नाहीत. मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक, हॉस्पिटल, मोफत औषधं सगळं काही सुरू राहील. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गरीब महिलांना महिन्याला १ हजार रुपये देण्याची योजना सुरू करणार, असंही केजरीवाल म्हणाले.

Source link