
NEET-UG Row: नीट प्रवेश परीक्षा पेपर लीकप्रकरण सीबीआयकडे; चौकशीसाठी बिहार आणि गुजरातला जाणार!
राजू यांनी युक्तिवाद केला होता की, “कागदपत्रांचा विचार न करताच या प्रकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. कागदपत्रांचा विचार न करता ती समर्पक किंवा अप्रासंगिक आहेत, असा निष्कर्ष कसा काढता येईल. कनिष्ठ न्यायालयाचे सुट्टीचे न्यायाधीश न्याय बिंदू यांनी गुरुवारी केजरीवाल यांना एक लाख रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला होता. जामीन अर्ज भरण्याची प्रक्रिया ४८ तासांसाठी पुढे ढकलण्याची ईडीची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली.








