Arshad Warsi : काय? अर्शद वारसीने ‘ॲनिमल’ची तुलना केली थेट पॉर्न व्हिडीओशी

0
18
Arshad Warsi : काय? अर्शद वारसीने ‘ॲनिमल’ची तुलना केली थेट पॉर्न व्हिडीओशी


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्या दिवसापासून चर्चेत आहे. या चित्रपटाविषयी अनेकांनी वेगवेगळी मते मांडली. काहींनी चित्रपटाचा सकारात्मक रिव्ह्यू दिला. तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली. आता अभिनेता अर्शद वारसीने देखील चित्रपट पाहून प्रतिक्रिया दिली आहे. त्याने बिनधास्तपणे त्याचे मत मांडले आहे. त्याने चित्रपटातील डायलॉग, इंटिमेट सीन्स या सगळ्यावरच वक्तव्य केले आहे.



Source link