Arbaaz Khan Video: गुडघ्यावर बसला, हातात पुष्पगुच्छ…; अरबाज खानने शूराला कसं केलं प्रपोज? पाहा…

0
23
Arbaaz Khan Video: गुडघ्यावर बसला, हातात पुष्पगुच्छ…; अरबाज खानने शूराला कसं केलं प्रपोज? पाहा…


Arbaaz Khan Marriage Propose Video: बॉलिवूची नवविवाहित जोडी अरबाज खान आणि शूरा खान सध्या हनीमूनसाठी रवाना झाले आहेत. २४ डिसेंबरला दोघांचे लग्न झाले आहे. अरबाज आणि शूरा यांनी एका छोटेखानी खाजगी निकाह सोहळ्यात एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारले होते. अर्पिता खानच्या मुंबईतील घरी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये फक्त कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नाच्या एका आठवड्यानंतर शूराने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरबाज तिला प्रपोज करताना दिसत आहे.



Source link