Arbaaz Khan Birthday: ‘हिरो’ नव्हे, तर मोठ्या पडद्यावर भावाची भूमिका साकारून मिळाली होती अरबाज खानला प्रसिद्धी!

0
14
Arbaaz Khan Birthday: ‘हिरो’ नव्हे, तर मोठ्या पडद्यावर भावाची भूमिका साकारून मिळाली होती अरबाज खानला प्रसिद्धी!

अभिनेता अरबाज खानचा जन्म ४ ऑगस्ट १९९६७ रोजी झाला होता’. तो सलीम खान यांचा मोठा मुलगा आणि सलमान खानचा भाऊ आहे. अरबाज खान स्वत: देखील इंडस्ट्रीतील बड्या स्टार्समध्ये गणला जातो. अभिनेता आणि खलनायक म्हणूनच नाही तर, चित्रपट निर्माता म्हणूनही त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याने ‘दरार’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो केवळ नकारात्मक भूमिका किंवा सहाय्यक भूमिकांमध्ये झळकला.

Source link