AR Rahman: नावासोबतच एआर रहमान यांनी बदलला होता धर्म! तुम्हाला ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?

0
18
AR Rahman: नावासोबतच एआर रहमान यांनी बदलला होता धर्म! तुम्हाला ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?


AR Rahman Birthday Special: आपल्या आवाजाने अवघ्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या ए.आर. रहमान यांचा आज (६ जानेवारी) वाढदिवस आहे. संगीतकार ए.आर. रहमान यांनी केवळ बॉलिवूड किंवा टॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्येही आपल्या संगीताचा ठसा उमटवला आहे. अवघ्या जगाने त्यांच्या या कौशल्याचं कौतुक केलं आहे. भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या संगीतकारांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. ६ जानेवारी १९६७मध्ये चेन्नई येथे ए.आर. रहमान यांचा जन्म झाला. आज त्यांचा ५७वा वाढदिवस आहे. चला तर याच निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी…



Source link