Appi Amchi Collector: अमोलला झाला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर, ‘अप्पी आमची कलेक्टर’च्या कथानकावर प्रेक्षक नाराज

0
14
Appi Amchi Collector: अमोलला झाला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर, ‘अप्पी आमची कलेक्टर’च्या कथानकावर प्रेक्षक नाराज

झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘अप्पी आमची कलेक्टर’ पाहिली जाते. या मालिकेतील अमोल, अप्पी आणि अर्जुन हे प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. या तिघांना आनंदाने एकत्रित पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण आता ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत कथानक एका वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. अप्पी आणि अर्जुनचा मुलगा अमोलला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. पण हे कथानक पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Source link