Antarpat: जान्हवीने बांधली गौतमीला राखी, ‘अंतरपाट’ मालिकेत साजरे होणार आगळेवेगळे ‘रक्षाबंधन’

0
23
Antarpat: जान्हवीने बांधली गौतमीला राखी, ‘अंतरपाट’ मालिकेत साजरे होणार आगळेवेगळे ‘रक्षाबंधन’

Antarpat Serial Update : कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अंतरपाट’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेत क्षितिज आणि गौतमीची कथा दाखवण्यात आली आहे. त्या दोघांमध्ये फुलत असलेली मैत्री प्रेक्षकांना विशेष आवडताना दिसत आहे. दरम्यान, मालिकेत आता रक्षाबंधन विशेष भाग पार पडणार आहे. १७ ऑगस्टला मालिकेतील जान्हवी ही गौतमीला राखी बांधताना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या भागाविषयी उत्सुकता वाढली आहे.

Source link