Angry Young Men review: सिनेसृष्टीचे सत्य सांगत सलीम-जावेद यांनी सांगितली आपली कथा

0
21
Angry Young Men review: सिनेसृष्टीचे सत्य सांगत सलीम-जावेद यांनी सांगितली आपली कथा

Angry Young Men review: सलीम खान आणि जावेद अख्तर यांची डॉक्यु सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये दोघांच्या प्रोफेशनल लाईफची कहाणी दाखवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया ही सीरिज नेमकी कशी आहे…

Source link