Anant-Radhika Wedding: अनंत अंबानीच्या वरातीत हॉलिवूड सेलिब्रिटीही नाचणार! कोण कोण होणार सहभागी? वाचा…

0
21
Anant-Radhika Wedding: अनंत अंबानीच्या वरातीत हॉलिवूड सेलिब्रिटीही नाचणार! कोण कोण होणार सहभागी? वाचा…

मीडिया रिपोर्टनुसार, कॅनेडियन रॅपर आणि गायक कीनन वारसामे देखील या लग्न सोहळ्यात सहभागी होताना दिसणार आहे. त्यालाही या लग्नाचे निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय गायक लुईस फोन्सी, रॅपर आणि गायिका रेमा यांचीही नावं विदेशी फिल्म स्टार्सच्या यादीत आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नासाठी निक जोनासही पत्नी प्रियांका चोप्रासोबत भारतात आला आहे.

Source link