Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर दोन महिन्यांपासून आजारी! पोस्ट शेअर करून म्हणाली…

0
23
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर दोन महिन्यांपासून आजारी! पोस्ट शेअर करून म्हणाली…


Amruta Khanvilkar illness: आपल्या अभिनयाने आणि नृत्याने सगळ्यांनाच वेद लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नववर्षाच्या निमित्ताने कलाकारांनी त्यांच्या जुन्या आठवणींनाउजाळा दिला होता.२०२३ हे वर्ष आपल्यासाठी कसं होतं, या वर्षात काय घडून गेलं याचा आढावा कलाकारांनी घेतला होता. याच दरम्यान अभिनेत्री अमृता खानविलकर हिने देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने आपण दोन महिने आजारी होतो, याचा देखील खुलासा केला आहे.



Source link