Amrit Bharat Scheme : अमृत भारत योजनेंतर्गत मुंबईतील ‘या’ २० रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट, पाहा यादी

0
11
Amrit Bharat Scheme : अमृत भारत योजनेंतर्गत मुंबईतील ‘या’ २० रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट, पाहा यादी

Amrit Bharat Yojana : अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबई लोकलच्या २० स्थानकांचा कायापालट होणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेवरील १२ तर पश्चिम रेल्वेवरील ८ स्थानकांचा समावेश आहे. 

Source link