Amravati crime : अमरावती हादरले! १०० रुपयांच्या दारूसाठी नराधम मुलानं केला जन्मदात्या आईचा खून

0
16
Amravati crime : अमरावती हादरले! १०० रुपयांच्या दारूसाठी नराधम मुलानं केला जन्मदात्या आईचा खून

Amravati Crime News : दारूच्या व्यसनामुळे (amravati news) एका मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात भोकरबर्डी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Source link