Amitabh Bachchan: लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न; त्या जाहिरातीमुळे बिग बींवर चाहते नाराज

0
19
Amitabh Bachchan: लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न; त्या जाहिरातीमुळे बिग बींवर चाहते नाराज

कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने ही जाहिरात पाहून अमिताभ बच्चन आणि फ्लिपकार्ट यांच्यावर टीका केली आहे. तसेच केंद्रीय उपभोक्ता संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी आरोप केला आहे, जाहिरातीमध्ये म्हटले गेले आहे की ज्या किंमतीमध्ये फ्लिपकार्ट मोबाईल देऊ शकतो, त्याच किंमतीमध्ये ऑफलाइन स्टोरमध्ये व्यापारी देऊ शकत नाही. हे नियमांच्या विरोधात आहे.

Source link