Amitabh Bachchan Birthday: वर्षातून दोन वेळा वाढदिवस साजरा करतात अमिताभ बच्चन! कारण माहितीये का?

0
16
Amitabh Bachchan Birthday: वर्षातून दोन वेळा वाढदिवस साजरा करतात अमिताभ बच्चन! कारण माहितीये का?


दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा करणारे अमिताभ बच्चन एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील असे सुपरस्टार होते की, त्यांची केवळ पडद्यावरची उपस्थिती चित्रपटाला ब्लॉकबस्टर हिट बनवायची. १९८२मध्ये आलेल्या ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन एक अॅक्शन सीन शूट करत होते. या सीनमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत पुनीत इस्सार देखील होते. पुनीत इस्सार हे त्यावेळी स्ट्रगलिंग कलाकर होते. ते चित्रपटात हाणामारीचे सीन आणि स्टंट्स करायचे. याच स्टंटमध्ये पुनीत यांचा एक जोरदार ठोसा अमिताभ बच्चन यांच्या पोटात लागला आणि अमिताभ टेबलाच्या कोपऱ्यावर जाऊन आदळले.



Source link