Amitabh Bachchan: बाळासाहेबांमुळे वाचला होता बिग बींचा जीव, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं?

0
15
Amitabh Bachchan: बाळासाहेबांमुळे वाचला होता बिग बींचा जीव, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं?

‘साला नौटंकी, घडी-घडी ड्रामा करता है’ हा डायलॉग तुम्हाला आठवतो का? ‘शोले’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या तोंडून हा डायलॉग ऐकायला मिळाला होता. ज्यावेळी शोले चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा हा डायलॉग तुफान हिट ठरला होता. आज बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे किस्से…

Source link