Amey Khopkar: “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच”, आतिफ अस्लमच्या बॉलिवूड पदार्पणावर मनसेची भूमिका

0
21
Amey Khopkar: “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच”, आतिफ अस्लमच्या बॉलिवूड पदार्पणावर मनसेची भूमिका

आतिफ अस्लमची गाणी

आतिफ अस्लमने बॉलिवूडमधील अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यामध्ये तू जाने ना, तेरा होने लगा हूं, तेरे संग यारा, दिल दियां गल्लां, तेरे बिन, वो लम्हे वो बातें, पिया ओ रे पिया या गाण्यांचा समावेश आहे. भारतात आतिफ अस्लमचा मोठा चाहता वर्ग आहे.

Source link