Ameen Sayani : अमीन सयानी यांच्यामुळेच बॉलिवूडला लाभले अमिताभ बच्चन! तुम्हाला माहितीये का ‘हा’ किस्सा?

0
8
Ameen Sayani : अमीन सयानी यांच्यामुळेच बॉलिवूडला लाभले अमिताभ बच्चन! तुम्हाला माहितीये का ‘हा’ किस्सा?


नेमकं काय घडलं?

या मागचा खरा किस्सा सांगताना अमीन सयानी म्हणाले की, ‘माझी पत्नी देखील तेव्हा माझ्यासोबत रेडिओ सिलोनमध्ये काम करायची. हा किस्सा ऐकून तिने मला याबद्दल प्रश्न केला होता. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, एक दिवशी माझ्या सेक्रेटरीने मला सांगितलं होतं की, एक माणूस मला भेटायला आला आहे, ज्याचं नाव अमिताभ बच्चन आहे. तेव्हा मी तिच्याकर्वे अमिताभ यांना सांगितलं की, पूर्वपरवानगी घेऊनच मला भेटायला या. मात्र, दुसऱ्यावेळी देखील अमिताभ बच्चन अपाँटमेंट न घेताच आले होते. त्यावेळी मी स्वतः त्याची माफी मागून भेटण्यास नकार दिला होता. कारण त्यावेळी माझ्याकडे खरंच अजिबात वेळ नव्हता. मात्र, जे झालं ते खरंच योग्य झालं. नाहीतर मी त्यांना भेटलो असतो, मला त्यांचा आवाज आवडला असता आणि त्यांना कामही मिळालं असतं. मात्र, यामुळे अमिताभ आवाजाच्या दुनियेत बादशाह बनले असते आणि बॉलिवूडला त्यांचा महानायक मिळाला नसता.’



Source link