Allu Arjun Arrested : ‘पुष्पा’ला झुकावंच लागलं! अभिनेता अल्लू अर्जुनला अटक; नेमकं कारण तरी काय?

0
14
Allu Arjun Arrested : ‘पुष्पा’ला झुकावंच लागलं! अभिनेता अल्लू अर्जुनला अटक; नेमकं कारण तरी काय?

Allu Arjun Arrest : हैदराबादमध्ये ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

Source link