Alibaug Drown News: अलिबाग तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

0
20
Alibaug Drown News: अलिबाग तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हाके आणि शुभम बाला अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. हे दोन्ही मुले पोहायला गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली. या घटनेनंतर जिल्ह्यातून विविध बचाव बथकांचे पाचारण करण्यात आले. अथर्वचा मृतदेह शोधण्यात स्थानिकांना यश आले. तर, शुभमचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Source link