Alibaug Crime : अलिबाग हादरले! सख्खा भाऊ नोकरीसाठी बहिणींची माया विसरला, दृश्यम स्टाइल प्लानिंग करत केला बहिणींचा खून

0
24
Alibaug Crime : अलिबाग हादरले! सख्खा भाऊ नोकरीसाठी बहिणींची माया विसरला, दृश्यम स्टाइल प्लानिंग करत केला बहिणींचा खून

Alibaug sisters murder news : सख्या भावानेच आपल्या दोन बहिणींची हत्या केल्याची घटना अलिबाग तालुक्यात घडली आहे. सूप मधून विषारी औषध देत त्याने सख्या बहिणींची हत्या केली. अनुकंपा तत्त्वावरील नोकरीवरुन भांवडांत वाद होता, त्यामुळेच आरोपीने बहिणींची हत्या केली.

Source link