
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात अक्षय आणि टायगरसोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘टायगर जिंदा है’, ‘सुलतान’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘भारत’ आणि ‘गुंडे’ सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सध्या स्कॉटलंडमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.