Akola Murder: बायकोचा नांदायला येण्यास नकार, संतापलेल्या नवऱ्यानं डोक्यात हातोडा घालून तिला संपवलं

0
17
Akola Murder: बायकोचा नांदायला येण्यास नकार, संतापलेल्या नवऱ्यानं डोक्यात हातोडा घालून तिला संपवलं


दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी समाधान पुनमला सासरी नेण्यासाठी आला. त्यावेळी पुनमचे वडील शेतात कामाला गेले होते. समाधानने पुनमला सासरी परत येण्यासाठी अनेकदा विनवणी केली. परंतु, पुनमने नांदायला येण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली. यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण पेटले. यावर संतापलेल्या समाधानने पुनमच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिला जखमी केले आणि घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पुनमला त्वरीत मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, गुरुवारी उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला.



Source link