Akola Murder : अकोला हादरले! लग्नाच्या निमित्ताने अकोल्यात आलेल्या पत्नी व मुलीची कुऱ्हाडीने वार करून पतीने केली हत्या

0
19
Akola Murder : अकोला हादरले! लग्नाच्या निमित्ताने अकोल्यात आलेल्या पत्नी व मुलीची कुऱ्हाडीने वार करून पतीने केली हत्या

Akola crime news: अकोला येथे आज सकाळी एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून मुलीसह माहेरी गेलेल्या पत्नीची आणि मुलीची पतीने कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आकोल्यातील हनुमानवस्ती परिसरात आज बुधवारी सकाळी घडली. गेल्या १० दिवसांत दुहेरी हत्याकांडाची घडलेली ही दुसरी घटना आहे.

Source link