
Akhnoor Bus Accident : यूपीच्या हाथरस येथील भाविकांना घेऊन जाणारी एक बस दरीत कोसळल्याने २१ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ४० हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
बस रस्त्यावरून थेट खोल दरीत







