
<p>राष्ट्रवादीने (NCP) सरकारसोबत निर्णय घेतला आहे . वरिष्ठ पातळीवर चर्चा होत होती. सर्वांचा विचार करत विकासाला महत्त्वं दिले पाहिजे. मागील नऊ वर्षात कारभार चालला आहे.. तसा चांगला प्रयत्न मोदी करत आहे. त्या भूमिकेला आपण पाठिंबा दिला पाहिजे म्हणून विकासाचा एकमेव मुद्दा समोर ठेवून आम्ही निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. <strong><a href="https://marathi.abplive.com/topic/ajit-pawar">अजित पवार</a></strong> (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली… दरम्यान या सर्व राजकीय नाट्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.. </p>
Source link






