Ajit Pawar : शिवसेनेच्या मूळ जागांवर अजित पवारांचा दावा; शिंदे गटाचं टेन्शन वाढलं!

0
12
Ajit Pawar : शिवसेनेच्या मूळ जागांवर अजित पवारांचा दावा; शिंदे गटाचं टेन्शन वाढलं!

Ajit pawar on loksabha election: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. या निवडणुकीची घोषणा कधी होईल या कडे सर्वांचे लक्ष लागून असताना कोण किती जागा लढवणार यावरून आता चर्चा सुरू झाल्या आहे. कर्जत येथील चिंतन शिबिरात यावरून केलेल्या व्यक्तव्यावरून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Source link