Mahaparinirvan din : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज यांचा महापरिनिर्वाण दिवस असून या निमित्त दादरच्या चैत्यभूमीवर भीम अनुयायांचा जनसागर लोटला आहे. मात्र, आज येथील प्रेक्षक गॅलरीत असलेल्या अस्वच्छमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले.
Source link