Ajit Pawar : अमोल कोल्हे कसे निवडून येतात बघतोच; अजित पवारांची ‘दादा’गिरी

0
14
Ajit Pawar : अमोल कोल्हे कसे निवडून येतात बघतोच; अजित पवारांची ‘दादा’गिरी


Pune Politics update : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यापासून फारकत घेत बाजूला झाल्यावर अजित पवार यांनी आता शरद पवार यांच्यावर थेट टीका करण्यास सुरवात केली आहे. काल बारामतीमधील कार्यक्रमात अजित पवार यांनी शरद पवारांनी केलेल्या बंडखोरीचा संदर्भ देत टीका केली होती.  त्यांचे नाव न घेता शरद पवार यांनी केलेल्या बंडखोरीवरुन अजित पवार यांनी सुनावले होते. यानंतर आज  पुन्हा अजित पवार यांनी शरद पवार आणि त्यांच्या गटातील खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. 



Source link