
पुणे बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडी यांनी याबाबत माहिती दिली आहे. अजित पवारांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असला तरी अजित पवार यांचं मार्गदर्शन घेऊ, असं दुर्गाडी यांनी म्हटलं आहे. अजित पवार जिल्हा बँकेच्या प्रत्येक पंचावार्षिक निवडणुकीत सहभागीहोत होते.



