
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘सिंघम अगेन’मध्ये रणवीर सिंह आणि अक्षय कुमार अजय, देवगण आणि विकी कौशलसोबत दिसणार आहेत. याशिवाय ‘गोलमाल ४’साठी अजय आणि रोहित पुन्हा एकत्र येणार आहेत. दुसरीकडे, काजोल अलीकडेच ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये दिसली होती आणि आता ती ‘द ट्रेल’मध्ये झळकणार आहे.







