
Ponniyin Selvan 2 Review: मणि रत्नम दिग्दर्शित पोन्नियीन सेलवन या चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत आहे. अभिषेकने जेव्हा चित्रपट पाहिला तेव्हा त्याने सोशल मीडियावर रिव्ह्यू शेअर केला आहे. मात्र नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.
Source link






