Aishwarya Rai Bachchan: लग्न आणि मुलांसाठी स्वतःला विसरून जाशील का? ऐश्वर्या राय बच्चनने दिलेलं उत्तर ऐकाच!

0
5
Aishwarya Rai Bachchan: लग्न आणि मुलांसाठी स्वतःला विसरून जाशील का? ऐश्वर्या राय बच्चनने दिलेलं उत्तर ऐकाच!


Aishwarya Rai Bachchan On Career: ऐश्वर्या राय बच्चन ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अतिशय प्रतिभावान अभिनेत्री आहे, जिला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. ऐश्वर्या रायने २० एप्रिल २००७ रोजी अभिषेक बच्चनशी लग्न केले. तर, नोव्हेंबर २०११मध्ये मुलगी आराध्या बच्चनच्या जन्मानंतर तिने मातृत्व स्वीकारून, मुलीच्या संगोपनात वेळ दिला. आई झाल्यानंतर ऐश्वर्याने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आणि काही निवडक चित्रपट करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या ऐश्वर्या तिच्या घटस्फोटाच्या वृत्तांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री पतीपासून विभक्त झाली असल्याच्या चर्चांना प्रचंड उधाण आलं आहे. या दरम्यान तिचं एक जुनं वक्तव्य चर्चेत आलं आहे.



Source link