Airstrike On Hospital In Gaza | इस्रायलनं गाझात केला एयरस्ट्राईक! हल्ल्यात पॅलेस्टिनी 500 नागरिकांचा मृत्यू, हमास आणि इस्रायलचा एकमेकांवर आरोप | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
Airstrike On Hospital In Gaza | इस्रायलनं गाझात केला एयरस्ट्राईक! हल्ल्यात पॅलेस्टिनी 500 नागरिकांचा मृत्यू, हमास आणि इस्रायलचा एकमेकांवर आरोप | Navarashtra (नवराष्ट्र)

इस्रायलनं गाझात केला एयरस्ट्राईक! हल्ल्यात पॅलेस्टिनी 500 नागरिकांचा मृत्यू, हमास आणि इस्रायलचा एकमेकांवर आरोप

हमासच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी आरोप केला की गाझा येथील हॉस्पिटलवर इस्रायली हवाई हल्ल्यात 500 लोक मरण पावले आहेत. त्याचबरोबर इस्रायली लष्कराने या हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे. तेल अवीव.

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा (Israel Hamas War) आज 12 वा दिवस आहे. आता गाझा येथील रुग्णालयात मंगळवारी झालेल्या स्फोटात जवळपास 500 पॅलेस्टिनी ठार झाले. इस्रायलने हॉस्पिटलवर हवाई हल्ला (Airstrike On Hospital In Gaza) केल्याचे हमासच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. त्याचवेळी इस्रायली लष्कराने हॉस्पिटलमध्ये हा स्फोट हमासच्या अयशस्वी रॉकेट प्रक्षेपणामुळे झाल्याचे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

Source link