Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

0
12
Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

७८ उड्डाणे रद्द; एअर इंडिया एक्सप्रेने जारी केले निवेदन

या प्रकरणी एअर इंडिया एक्सप्रेसबे निवेदन जारी करून प्रवाशांना याची माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, “आमच्या वरिष्ठ केबिन क्रूच्या काही कर्मचाऱ्यांनी अचानक आजारी असल्याचे कारण देत रजा घेतली असल्याने अनेक विमानांचे उड्डाण हे रद्द करावे लागले. तर काही फ्लाईटला उशीर झाला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही समिति नेमली असून आम्ही क्रू मेंबर्ससोबत बोलत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी आमची टीम वेगानं काम करत आहे, असे देखील कंपनीने म्हटले आहे.

Source link