AI chatbot gemini : गुगलचा मोठा निर्णय! जेमिनी एआय चॅटबॉट देणार नाही ‘या’ प्रश्नांची उत्तरे

0
25
AI chatbot gemini : गुगलचा मोठा निर्णय! जेमिनी एआय चॅटबॉट देणार नाही ‘या’ प्रश्नांची उत्तरे


google ai chatbot : गुगलने आपल्या जेमिनी एआय चॅटबॉटबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गुगलने सांगितले की जेमिनी AI ला या वर्षीच्या जागतिक निवडणुकांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यापासून रोखणार आहेत. निवडणुकीत या तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला, जेव्हा जनरेटिव्ह AI प्रगती, इमेज आणि व्हिडिओ जनरेशनसह, वापरकर्त्यांमध्ये चुकीची माहिती आणि फेक न्यूजबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.



Source link