ahmednagar rape : अहमदनगरमध्ये ९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार! महिनाभरापासून सुरू होता प्रकार; व्हिडिओमुळे घटना उघड

0
23
ahmednagar rape : अहमदनगरमध्ये ९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार! महिनाभरापासून सुरू होता प्रकार; व्हिडिओमुळे घटना उघड

ahmednagar rape : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातिल एका गावात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मुलीचा व्हिडिओ काढत तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर महिन्याभरपासून अत्याचार करणे सुरूच ठेवले होते. दरम्यान, हा व्हिडिओ मुलींच्या नातेवाइकांनी पाहिल्यावर ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Source link