Agnipath scheme: राजकीय विरोधामुळं वादग्रस्त ठरलेल्या अग्निपथ योजनेत मोठे बदल होण्याची शक्यता, सैन्याकडून सर्वेक्षण सुरू

0
17
Agnipath scheme: राजकीय विरोधामुळं वादग्रस्त ठरलेल्या अग्निपथ योजनेत मोठे बदल होण्याची शक्यता, सैन्याकडून सर्वेक्षण सुरू

Agnipath scheme news : लष्करी भरतीसाठी मोदी सरकारनं आणलेल्या अग्निपथ योजनेत काही बदल होण्याची शक्यता आहे. लष्कराच्या पातळीवर याची तयारी सुरू झाल्याचं समजतं.

Source link