Aginveer Schemes : जवान अक्षय गवतेच्या बलिदानानंतर ‘अग्निवीर’ पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादी-भाजप आमने-सामने

0
17
Aginveer Schemes : जवान अक्षय गवतेच्या बलिदानानंतर ‘अग्निवीर’ पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादी-भाजप आमने-सामने

खरं तर शाहिदांची तुलना पैसे, पेन्शनने करणे योग्य नाही. पण, रोहित पवार सारखे अल्पबुद्धी राजकारणी तरुणांची दिशाभूल करत आहेत, म्हणून सत्य मांडणे देखील गरजेचं आहे. भारतीय सैन्याकडून आलेल्या अधिकृत माहिती प्रमाणे शहीद अक्षय लक्ष्मण गवते यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारा निधी खालील प्रमाणे,
 
Source link